
आबासाहेब आणि मी
By काकडे शिवाजीराव
अन्यायाविरूद्ध जहाल आणि मानवतेसाठी मवाळ!' अशी जीवनशैली स्वीकारून कोंडीग्रस्त जनतेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवून आयुष्यभर लढलेले कॉम्रेड आबासाहेब ऊर्फ जगन्नाथ काकडे हे एक झुंजार व्यक्तिमत्त्व! त्यांचे चिरंजीव शिवाजीराव काकडे यांनी आपल्या या अशा अफलातून जगलेल्या वडिलांच्या जागवलेल्या आठवणी म्हणजेच हा लेख
Price:
$200