
आराम करा आणि श्रीमंत व्हा
श्रीमंत माणसेच पुस्तके वाचतात. असे नसून पुस्तके वाचणारे श्रीमंत होत असतात. शारीरिक मेहनत करणारे कायम गरीब राहतात. मानसिक मेहनत करणारे श्रीमंत होऊन परत गरीब होण्याची शक्यता फार कमी असते. मी आज पर्यंत कष्ट करा आणि श्रीमंत व्हा असं ऐकत आले पण हे पुस्तक वाचल्यावर असे लक्षात आले की हार्ड वर्क पेक्षा डोक्याने विचार करून जर आपण काम केले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ मनगटापेक्षा मेंदूचा वापर जास्त करावा .
Price:
$60