
उर्मिला
उर्मिला" हे पुस्तक रामायणातील एक महत्त्वाचा, परंतु दुर्लक्षित राहिलेला पात्र उर्मिला हिच्या दृष्टिकोनातून लिहिलेले आहे. उर्मिला ही लक्ष्मणाची पत्नी असून, तिने पतीच्या निर्णयामुळे १४ वर्षांचा वनवास एका वेगळ्या स्वरूपात भोगला समर यांनी या कथेच्या माध्यमातून उर्मिलेची व्यथा, तिच्या भावनिक संघर्ष, तसेच तिची समर्पणाची भावना अधोरेखित केली आहे. उर्मिलेने केलेला त्याग फक्त लक्ष्मणासाठीच नाही, तर संपूर्ण रघुकुलासाठी आहे. या पुस्तकात उर्मिलेचे एक प्रेमळ पत्नी, जबाबदार सून आणि भावनिक दृष्टिकोनाने समृद्ध अशी स्त्री म्हणून वर्णन आहे.
Price:
$350