By सुनंदा पटवर्धन
कृष्णमूर्तीच्या सहवासातील माझी व्यक्तिगत वाटचाल हे पुस्तक म्हणजे कृष्ण्मुर्तींची भारतातील व्यक्तिगत सचिव आणि स्नेही सुनंदा पटवर्धन यांनी लिहिलेल्या समकालीन आणि जवळकीच्या आठवणी आहेत माझी माननीय स्नेही सुनंदा पटवर्धन हि कृष्ण्मुर्तीच्य संदेश साक्षात ग्रहण करणाऱ्या मोजक्या व्यक्तीपैकी एक उदंड उर्जा आणि जिज्ञासा लाभलेल्या सुनंदाचे मन तल्लख होते .