By स्टीव्ह जॉब्झ
एका कल्पक जगाचा विचार
स्टीव्ह जॉब्झ
स्टीव्ह जॉब्झला आपण अपलचा संस्थापक म्हणूण ओळखतो . उत्कृष्ट रचना , कमी किंमत , सौंदर्य आणि वापरातील सुलभता हि त्याच्या उत्पादनाची वैशिष्टे . संधी कोणालाही ण नाकारणाऱ्या अमेरिकेसारख्या देशातील तो सर्जनशील उद्योगपती होता .