
करार एका ताऱ्याशी
By कुसुमाग्रज
कवीने जीवनात अगणित दुखी सोसले अगदी शांतपणे निमूट पणे विदूषक नाटकात ते म्हणतात त्याप्रमाणे दुःख खास आपल्या मालकीचे असते म्हणून दुःख घडी घालून ठेवून द्यावं काळजामध्ये हे बोल त्यांनी आपल्या कविते सार्थ केले आहे त्यांनी वैयक्तिक दुःख हृदयाच्या कप्प्यात घालून ठेवले आहे. त्यांचे आत्मचरित्रपर लेखनाचे वाटेवरच्या सावल्या दुःखाचा हळवा सुर कधीच ऐकू येत नाही.