By नागतोडे किरण
सावित्रीबाईच्या जीवनचरित्र वर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत परंतु तरीही आणखी असे अनेक ग्रंथ निर्मित होऊन सर्वाच्या नजरेसमोर येणे गरजेचे आहे यातूनच सावित्री बाईच्या कार्याला उजाळा मिळून तो आदर्श ,तो विचार त्या कल्पना भावंना , ते खंबीर कार्य पुन. पुन्हा समाजासमोर येणे गरजेचे आहे . काही व्यक्ती हा ग्रंत्य्ह वाचून तर निश्चितच माझ्या लेखनाची सार्थता होईल हा मार्गपथ या ग्रंथाच्या वाचनातून मिळेल