
कर्मवीर भाऊसाहेब हिरे विचार-वेध
By Salunke Yashwant Murlidhar
आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे बांचे व माझे नातेवाईक श्री. कै. दिगंबर उमेदसिंग शिंदे यांचे घनिष्ट संबंध होते व ते एक राजकारणातील भाऊसाहेबांचे सक्रीय कार्यकर्ते होते. या संबंधातुन समितीचे त्या वेळेचे संचालक कै. अण्णासाहेब उ.शा. पाटील गुरुजी यांच्या सहकार्याने सन १९५८ मध्ये मला समितीत नोकरी मिळाली<span