कर हर मैदान फतेह

By NANGARE PATIL VISHWAS

"मन में है विश्वास" या आत्मकथनामध्ये विश्वास नाांगरे पाटील याांनी सुरवातीचा संघर्षाचा कालखांड मांडला आहे आणि त्यांची आयपीएसमधील निवड हा त्यातील सर्वेच्च बिंदू होता, असे म्हटले आहे. ह्या दुसऱ्या पुस्तकात नाांगरे पाटील यांनी स्वतः विषयी खरं लिहीन हा जीवघेणा अनुभव असतो तरीही स्वतःला मोकळेपणी व्यक्त केलांय. आपल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपासणी केलीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केली आहे.

Price:  
₹250
Share

Original Title

कर हर मैदान फतेह

Publish Date

2022-01-01

Published Year

2022

Total Pages

260

ISBN

9789353175214

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Readers Feedback

कर हर मैदान फतेह
आराध्ये नचिकेत हेमंत

आराध्ये नचिकेत हेमंत

January 18, 2025

Submit Your Review You are not allowed to submit review. please Log In