
क्रांतिकुंड
By डॉ. वि. वा. देशपांडे
आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले .मातृभूमीच्या चरणी रक्ताचा अभिषेक केला. घरादारावर तुळशीपत्र ठेवले असे राष्ट्रधर्म प्रखर राष्ट्रवाद आणि निष्काम कर्मयोगाचा आदर्श असलेल्या सशस्त्र क्रांतिवीर बाबाराव सावरकरांच्या त्यागमयी शिकवणीतून येणारी भावी पिढी भारतमातेस महासत्ता बनवेल असा आम्हाला विश्वास वाटतो .
Price:
$140