
क्रौंचवध
By खांडेकर वि. स.
जगात क्षणाक्षणाला लाखो निरपराध जीवांची हत्या चालली आहे. 'क्रौंच' पक्ष्यांच्या त्या सुखी जोडप्याला दुःखी करणारा पारधी आणि आजच्या युगातील सत्तांध नेते हे दोघे सारखेच क्रूर आहेत.
Price:
$180