
गोदान
By प्रेमचंद, श्रीवास्तव धनपतराय
मुंशी प्रेमचन्द ने जो कुछ भी लिखा है, वह आम- आदमी की व्यथा कथा है, चाहे वह ग्रामीण हो या शहरी। गांवो की अव्यवस्था, किसान की तड़प, ग्रामीण समाज की विसंगतियां, अंधविशवास, उत्पीड़न और पीड़ा की सच्ची तस्वीर प्रस्तुत करना है- गोदान। मुंशी प्रेमचन्द की चिर-परिचित शैली का जीता-जगता उद्धरण है गोदान, जो ज़मीन से जुडी हकीकत को बेनकाब करता है।
गोदान कादंबरीचा विषय म्हणजे औपनिवेशिक भारतातील ग्रामीण शेतकऱ्यांचे संघर्ष. ही कादंबरी गरिबी, सामाजिक अन्याय, शोषण आणि सामाजिक आर्थिक विषमता यांसारख्या विषयावर प्रकाश टाकते. कथेचा केंद्रबिंदू होरी नावाच्या शेतकऱ्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे त्याग व हालअपेष्ट आहेत.ग्रामीण समाजातील विषमता व अन्यायकारक व्यवस्था
Price:
$158