By बर्वे राजेंद्र

जीवना मध्ये अनेकदा निर्णय घेताना लहान मोठे संभ्रम, गोंधळ, अनिश्चितता तयार होते,  यामूळे आपण ठाम निर्णय घेऊ शकत नाही. मनातले अनेक गोंधळ आपल्याला निर्णय घेऊ देत नाही. अशा वेळी आपल्याला मित्र, सखा, सहमंत्रक तुम्ही कोणतेही नाव त्याला देऊ शकता असा आरजी तुम्हाला या पुस्तकातून तुम्हाला भेटतो, आणि तुम्हाला तुमच्या समस्यांवर ठाम निर्णय घेण्यास शिकवतो.

Share

Availability

available

Original Title

डिसीजन्स (कौशल्य ठाम निर्णय घेण्याचे)

Publish Date

2014-01-01

Published Year

2014

Total Pages

२१६

ISBN

978-93-80264-31-8

ISBN 13

978-93-80264-31-8

Format

Hardcover

Country

India

Language

Marathi

Avarage Ratings

Readers Feedback

आयुष्यातील अनेक निर्णायक क्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह, तडजोड, घटस्फोट, निर्णयक्षमतेत संभ्रम, गोंधळ, अनिश्चितता, अंतर्मुख होऊन आपल्यातील आरजी (रिअल गॉड) शोधून समस्या सोडवा.
डॉ. सुनंदा वाघमारे

डॉ. सुनंदा वाघमारे

January 23, 2025

Submit Your Review