
डोईचा पदर आला खांद्यावरी
By महाजन छाया
हि कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची . तरुण वयामध्ये एखादी चूक झाल्यानंतर पूर्ण
आयुष्य कस बदलत आणि हे करताना आपल्या सर्व अपेक्श्या मारून कस जगायचं . आणि
यातून कसा मार्ग काढायचा हे या कथेतून खूप छान सांगितले आहे.