
तूच अहिस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
By सद्गुरु श्री. वामनराव पै
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हे सद्गुरू वामनराव पै यांचे एक अत्यंत प्रेरणादायक आणि जीवनदृष्टीवरील मार्गदर्शन करणार पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाने जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला अहि आणि व्यक्तीला त्याच्या जीवनाच्या अहि. शिल्पकार होण्याचे महत्त्व सांगितले
Price:
$150