By सद्गुरू श्री वामनराव पै
मानवी जीवन स्वर बध्द असून ते जग कुटुंब ,देह ,इंद्रिये बहिर्मन ,अंतर्मन व परमात्मा या सप्त स्वरात गुंफलेले आहे . हे सर्व स्वर जीवनविद्येचा शुद्ध ज्ञानेने उदभासित झाल्यास जीव लयबद्ध व सुरेल होऊन ते सुख शांती व अनाद यांनी बहरून जाते .
या सिद्धतांचे मानवास दर्शन घडविणारा व जीवन मृतीकेतून एक सुंदर सुडौल व यशस्वी जीवन शिल्प कसे साकार होते याचे सम्यक दर्शन घडविणारा एक अनमोल अमर ग्रंथ
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार