दटा हंकाट : चला चालायला सुरवात करूया!

By किरण पुरंदरे

पर्यावरणाविषयी आवड असणा-या व्यक्तीला पुस्तक अत्यंत आनंद देणारे आहे. आदिवासींसाठी काम करणारे आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करणा-या लोकांना हा एक उत्तम वस्तुपाठ आहे कारण जंगलामध्ये काम करताना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते व आपला विचार करण्याचा दृष्टीकोन कसा असला पाहिजे याची माहिती या पुस्तकातून मिळते.

Entry Added by: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar

Share

Availability

available

Publish Date

2016-01-01

Published Year

2016

Publisher Name

Total Pages

84

Format

Paperback

Average Ratings

Submit Your Review You are not allowed to submit a review. Please Log In