द आंत्रप्रेन्युअर

By शरद तांदळे

या पुस्तकात शरद तांदळे यांनी त्यांना जीवनात उद्योजक होतांना आलेले अनुभव प्रामाणिकपणे मांडले आहेत. स्वतःच्या जीवनातील विविध प्रसंगातून लेखक यशस्वी उद्योजक कसे झाले आहेत, याची प्रामाणिक व वास्तविक मांडणी या पुस्तकातून करण्यात आली आहे.

Price:  
₹300
Share

Original Title

द आंत्रप्रेन्युअर

Publish Date

2020-11-09

Published Year

2020

Total Pages

184

ISBN 13

9788193446874

Language

MARATHI

Submit Your Review You are not allowed to submit review. please Log In