द इंडियन्स

By गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टर

भाषावैज्ञानिक असलेल्या डॉ.गणेश देवी यांनी जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या १०० तज्ञांकडून १०५ अभ्यासपूर्ण लेख लिहून घेऊन ते पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध केले आहेत. या पुस्तकात ‘इंडिया’ या शब्दाची व्याप्ती स्पष्ट करताना ‘इंडिया’ म्हणजे दक्षिण आशिया अशी करण्यात आली आहे. हिमनग संपल्यापासून (होलोसीन काळ) ते इ. स. २००० पर्यंतचा म्हणजेच साधारणपणे बारा हजार वर्षांच्या माणसाच्या गुहेत राहणाऱ्या रानटी अवस्थेपासूनच्या आजपर्यंच्या प्रवासाची स्थित्यंतरे नोंदवत माणसाने निर्मिलेल्या समाज, संस्कृती विषयक प्रागतिक परिप्रेक्षातून इतिहासाची मांडणी केली आहे. या ग्रंथात भारतातील समाज आणि संस्कृती यांचा विकास, वैदिक वाङमय, बौद्ध, जैन वाङमय आणि पाली व प्राकृत भाषांचा विकासाचे टप्पे नोंदवले आहेत. येथील

Price:  
₹899
Share

Availability

available

Original Title

The Indians

Series

Publish Date

2024-01-01

Published Year

2024

Publisher Name

Total Pages

743

ISBN 13

९७८-९३-६३७४-१९७-३

Format

Paperback

Language

Marathi

Translator

शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर, ज्ञानदा आसोलकर

Avarage Ratings

Readers Feedback

द इंडियन्स ; बहूसांस्कृतिक भारताचा प्रागतिक परिप्रेक्षातून परिचय करून देणारा ग्रंथ
Dr. Nana Zagade, Professor, Dept of Marathi

Dr. Nana Zagade, Professor, Dept of Marathi

January 17, 2025January 17, 2025

Submit Your Review You are not allowed to submit review. please Log In