पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
'धग'
Share
‘धग’ ही कादंबरी म्हणजे विदर्भातील ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण करणारी कादंबरी आहे. वऱ्हाडकडील एका खेड्यातील सामान्य जगणाऱ्या काबाडकष्ट करणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबाची विशेषत: कौतिक या व्यक्तिरेखेच्या जीवनाची परवड सांगणारी ही कादंबरी आहे.