या पुस्तकाच्या माध्यमातून अशा  संस्थाची व त्यांच्या चालकांची  कुतूर ओढ एव्हाना वाचकांच्या लक्षात आली असेलच स्वतासाठी जगत असताना अशा संस्थाना  आपले  सहकार्य लाभले तर  अशा अनेक धडपडणाऱ्या संस्था  सक्षमपणे समाजासाठी खूप काही करू शकतात याचाच हे उत्तम उदाहरण 

Share

Original Title

पराजय नव्हे विजय

Language

मराठी

Submit Your Review You are not allowed to submit a review. Please Log In