
पु.ल.एक साठवण
By पु.ल.देशपांडे
पु.ल.देशपांडे यांच्या उत्कृष्ट साहित्यातून निवडलेले सर्वोत्कृष्ट साहित्य. विनोदी लेख/कथा/नाट्य/व्यक्तिचित्रे/प्रवासचित्रे/पत्रे/भाषणे यातले जवळजवळ निम्मे साहित्य पुलंच्या इतर कुठल्याही पुस्तकात प्रसिद्ध झालेले नाही. हे पुस्तक म्हणजे पु.ल.देशपांडे यांचा अभिरुचीसंपन्न, सुखद सहवास.