
बटाट्याची चाळ
By पु. ल. देशपांडे
मुंबई येथे झालाते एक प्रख्यात लेखक नाटककार अभिनेते संगीतकार विनोदी वक्ते होते
पु ल देशपांडे हे मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी विनोदी साहित्य प्रवासवर्णने नाटके संगीत आणि चित्रपटामधून महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या लेखन शैलीत विनोदी मानवी जीवनातील साधेपणा आणि भावनिकता दिसते
त्यांच्या कार्याचा आढावा
1 ] साहित्य क्षेत्र
पु ल देशपांडे यांची विनोदी लेखन आणि नाट्य विषयक साहित्य मराठी भाषेत अमर झाले आहे त्यांची प्रसिद्ध पुस्तके
व्यक्ती आणि वल्ली , पूर्वाई , बटाट्याची चाळ , गणगोत , ती फुलराणी नाटक
त्यांच्या लेखन सेवेत विनोद समाजातील निरीक्षण आणि संवेदनशीलता यांचा उत्कृष्ट मला दिसतो
2)संगीत