
बोर्डरूम
By कहाते अतुल, गोडबोले अत्युत
कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरु करताना नवीन कल्पनांचा शोध घेणे, ते करत असताना येणाऱ्या समस्यांना घाबरून न जाता त्यास संधी म्हणून बघणे व यशस्वीपणे तोंड देणे, त्यासाठी दृढ इच्छाशक्ती ठेउन कठोर परिश्रम करणे तसेच त्यासाठी लागणारे व्यवस्थापन आणि त्यासाठी आपल्या सभोवताल एक चांगली टीम तयार करणे.