भुरा
By बाविस्कर शरद
भुरा हे आत्मकथन वाचताना आपणाला जागोजागी जीवन जगण्याचे तत्वज्ञान या आत्मकथनातून प्रत्ययास मिळते. ह्या आत्मकथनातून तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीचे अस्सल चित्रण लेखकाने करून दिले आहे.सबंध ग्रामीण समाजातल्या असंख्य भूरांच्या जीवनाच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारे हे आत्मकथन आहे.
Price:
₹600