
मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही
By जेफ केलर
आयुष्यात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव कसा पडतो असे एकमेव उदाहरण म्हणजे हे पुस्तक.
तुमचे विचार तुमचे शब्द व तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कायम सकारात्मक असायला हवा व त्यामुळे तुमच्या आयुष्यात होणारी जादू हे तुमचं आयुष्य बदलून टाकते.