
मराठी ग्रामीण आई स्वरूप आणि शोध
By Randhawane Yogita Maruti
मराठी ग्रामीण आई स्वरूप आणि शोध डॉ. योगिता रांधवणे द्वारा लिखित हा समीक्षा ग्रंथ होय. सदर ग्रंथामध्ये त्यांनी अनेक मराठी ग्रामीण कादंबऱ्याचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. आईचे स्वरूप समजून घेण्यासाठी हा ग्रंथ निश्चितच उपयोगी आहे.
Price:
$250