महाबुद्ध डॉ. आंबेडकर
By मनोहर याश्वंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या पुढल्या सर्व शतकांचे महाबुद्ध आहेत ही गोष्ट डॉ.यशवंत मनोहर यांनी या पुस्तिकेत सांगितली आहे.
पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे