
महामानव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
By डॉ.ज्ञानराज काशिनाथ गायकवाड (राजवंश )
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे डॉ. ज्ञानराज काशिनाथ गायकवाड यांनी लिहिलेले एक अतिशय उत्कृष्ट आणि वाचनीय पुस्तक आहे.या पुस्तकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास सांगितला आहे.