
हा ग्रंथ संग्रह मराठी साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध लेखक विषय खांडेकर यांचा आहे. डोळ्यात टचकन पाणी उभे करणारे तसेच माणसाचे मन अगदी गुदमरून सोडणारी असा हा कथासंग्रह विं.स खांडेकर यांनी अगदी सोज्वळ आणि साधारण भाषेत लिहिला आहे. या कथासंग्रह मध्ये खांडेकरांनी मध्यमवर्गाची विविध कौटुंबिक चित्र रेखाटले आहेत. त्यासोबतच या पुस्तकांमध्ये मध्यमवर्गीय स्त्रियांच्या जीवनातील दुःखाचे चित्रण करण्यात आले आहे. या पुस्तकात कारुण्याचा उत्कर्ष साधण्यात आला आहे. मुक्या कळ्या हा कथासंग्रह वि .स खांडेकर यांनी 1947 मध्ये प्रकाशित केले हे पुस्तक वाचकांना निराळ्यात सात्विक जगाचे दर्शन घडवते.