यशस्वी व्हायचयं मला

By सस्ते प्रकाश

Share

सुखी व कार्यक्षम निर्मिती साठी
उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त

श्री प्रकाश सस्ते यांनी आपल्या “व्यक्तिमत्व विकास” या छोट्या ग्रंथात प्रत्येकाने आपले व्यक्तिमत्त्व – उत्तम प्रकारे घडविण्यासाठी कोणकोणत्या गोष्ट्री आत्मसात करून घेतल्या पाहिजेत याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे. ह्या पुस्तकास उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सुखी व कार्यक्षम निर्मिती साठी व्यक्तिमत्व विकास कसा कराल ह्याबद्दल त्यांनी मागर्दर्शन केले आहे.
फरडुळे आरती मल्हारी वर्ग – F.Y. BSC मो.नं-7888050366

Original Title

यशस्वी व्हायचयं मला

Submit Your Review You are not allowed to submit review. please Log In