युगंधर
By सावंत शिवाजी
या कादंबरीत केवळ कृष्णाचे दैवी स्वरूप नाही ,तर त्याचे मानवी रूप आणि तत्त्वज्ञानात्मक विचार प्रभावीपणे मांडले आहेत. त्यामुळे युगंधर ही केवळ ऐतीहासिक कादंबरी नसून, ती तत्वज्ञान आणि जीवनसृष्टीचा एक महत्वाचा दस्तावेज आहे .
पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे