
विचारधारा
By डॉ. स्नेहल तावरे
सार्वजनिक कार्य करीत असताना प्रथम सामाजिक सुधारणा करून नंतर राजकीय चळवळीकडे वळावे या मताचे आग्रही प्रतिपादन ते करीत. 'केसरी'चे संपादक. १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. १८९२ ते १८९५ पर्यंत प्राचार्य. 'सुधारक' नावाचे वृत्तपत्र सुरू केले. राजकीय, आर्थिक, स्वातंत्र्यविषयक, भाषाविषयक इ.