
शेतकर्यांचा असूड
By गंगाधर बनबरे
'शेतकऱ्यांचा असूड' या महात्मा ज्योतिराव फुले लिखित पुस्तकाचे संपादन गंगाधर बनवरे केले आहे. जिजाई प्रकाशन ने हे पुस्तक 28 नोव्हेंबर 2006 साली महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त प्रकाशित केले असून या पुस्तकाची पृष्ठ संख्या ८८ इतकी असून पुस्तकाचे सेवा मूल्य तीस रुपये आहे.