
अखेरचं व्याख्यान
By रँणिड पॉश
1. स्वप्न पाहण्याची आणि साकार करण्याची हिम्मत ठेवा. जीवनात अडचणी येतात पण त्या तुमच व्यक्तिमत्व घडविण्यासाठीच असतात. तुमच्या प्रियजनासोबत वेळ घालवा, कारण जीवन क्षणभंगुर आहे. आयुष्य जगा, पण त्याच बरोबर इतरांना जिंकायला मदत करा