
सुख
By शिंदे गणेश आ .
लेखकांनी सुखाशी निगडित असणारे. विविध संकल्पना जसे की आठवण, विस्मरण, सत्य ,स्वप्न, मानवी, आयुष्याची क्षणभंगुरता परमेश्वराची चिरंतन अस्तित्व तसेच प्रेमाचे सौंदर्यव यांनी अतिशय अभ्यासपूर्व सर्वांना समजेल. अशा सोप्या भाषेत टिपले आहेत. सुख कणभर गोष्टीत लपलेलं असतं, फक्त ते मनभर जपता यायला हवं .
Price:
$100