By प्रकाश तुपे
आकांशापुढती गगन ठेंगणे असे म्हणतात सुनिता विल्यम्सने ते खरे करून दाखवले आहे पृथ्वी भोवताली साडे तीनशे किलोमीटर उंचीवरून फेर्या मारणाऱ्या अवकाश स्थानकात तिने तब्बल सहा महिने मुक्काम ठोकून काही विक्रमी केले तिच्या या विक्रमी मोहिमेविषयी
सुनिता विल्यम्सचा अंतराळ मोहिमेच्या निमित्ताने आवकाश मोहीम अंतराळप्रकल्प याबद्द;ल ससर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. अशा अवस्थेत अंतराळयात्री कसे राहतात ,कसे झोपतात , काय व कसे खातात यासारखे प्रश्न आपल्या मानत येत असतील या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच हा लेखनप्रसंग .