Vaishnavi Prakash Zanzane,M.Sc,Sinhgad College of Science,Pune स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ या पुस्तकाची सुरुवात स्टीव्ह जॉब्ज
Read More
Vaishnavi Prakash Zanzane,M.Sc,Sinhgad College of Science,Pune
स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ या पुस्तकाची सुरुवात स्टीव्ह जॉब्ज च्या जापासून होते. स्टीव्ह जॉब्जचे आईवडील अवववाहीत होते म्हणून त्ांनी स्टीव्हला पॉल जॉब्ज आवण क्लॅरा जॉब्ज यांना दत्तक वदले.
स्टीव्हचे दत्तक वडील मेकॅवनक होते. त्ामुळे स्टीव्ह जॉब्ज लहानपणापासुनच वडीलांना गॅरेजमध्ये मदत करायचा आवण इथूनच त्ांना Machines आवण Technology यामध्ये आवड वनमााण झाली. पुढे स्टीव्ह जॉब्ज ने एक असा फोन बनवला ज्यावरून दुस-यांचे connection वापरून फ्री मध्ये कॉल केला जाऊ शकत होता . हा फोन स्टीव्हने घरोघरी जाऊन ववकला आवण त्ातुनही बरेच पैसे कमवले.
पुढे स्टीव्ह जॉब्जने स्टीव्ह Wazniak सोबत ‘अॅपल’ कंपनीची सुरुवात केली. त्ाकाळी computers खुप मोठे होते. स्टीव्हने पवहल्ांदा वदसायला सुंदर आवण compact, असे computer बनवायला सुरुवात केली. आवण त्ांनी जगातला पवहला pc बनवला तो म्हणजे ‘अॅपल – 1’ तो सुरुवातीला जास्त चालला नाही पण त्ानंतरचा ‘अॅपल – 2’ हा computer मात्त खुप जास्त successful ठरला.
तरीही अॅपलू कंपनी सोबत IBM आवण Microsoft या कंपन्मा स्पर्ाा करत होत्ा. अॅपलचे Leeza आवण Macintosh हे computers अपयशी ठरले ज्यामुळे अॅपल नुक्सानीत जात होती. त्ात स्टीव्हचे वागणे अजूनही वववचत्र होते. या वागण्यामुळे स्टीव्ह जॉब्जला अॅपल कंपनीतुन बाहेर काढण्यात आल. स्वतः बनवलेल्ा कंपनीतून बाहेर काढल्ामुळे स्टीव्ह जॉब्ज खुप वनराश झाले पण खचुन न जाता त्ांनी दुसरी NEXT नावाची स्वतःची Computers आवण softwars बनवणारी कंपनी सुरू केली आवण सोबतच PIXAR नावाची एक कंपनी पण ववकत घेतली जी आजही Animation Films मर्ील एक मोठे नाव आहे. स्टीव्हने अँपल कंपनी सोडल्ानंतर अॅपल कंपनी खुप नुकसानात गेली. ज्यामुळे नाईलाजाने अॅपलच्या बोडा मेम्मबरना पुन्हा एकदा स्टीव्ह जॉब्जला ववनंती करून अँपलमध्ये परत बोलवावे लागले आवण पुन्हा एकदा स्टीव्ह जॉब्ज अॅपलच्या CEO पदी आले. त्ामुळे अँपल जगातील सवाात लोकविय Brand आहे.
पुस्तकाचे नाव
स्टीव्ह जॉब्ज: एक झपाटलेला तंत्रज्ञ
लेखक
अच्युत गोडबोले ,अतुल कहाते
पृष्ठ संख्या
१५२
वकंमत
९५
िकाशन
मेहता पब्लिवशंग हाऊस
िकाशन वर्ा
नोव्हेंबर २०११
भार्ा
मराठी
पुढे स्टीव्ह जॉब्जला स्वादुवपंडचा कॅन्सर झाला तो वाढत गेला ज्याने स्टीव्ह अशक्त होत गेले आवण पुढे स्वादुवपंडाच्या ककारोगामुळे त्ांचा मृत्ु झाला.
त्ांच्या मृत्ुच्या एक वदवस अगोदर Iphone-4 लॉन्च झाला होता जो की त्ांना अद्ांजली म्हणून खूप जास्त ववकला गेला. आजही खुप जास्त लोक स्टीव्ह जॉब्जना आपले Ideal मानतात .
हे पुस्तक ववशेर्तः Software/Computer/Electronics या क्षेत्तातील लोकांना िोत्सावहत करेल.
तंत्रज्ञानाच्या जगातील सगळ्यात िवसद् व्यब्लक्तमत्व – हे जग सोडून गेला पण त्ाने आपल्ा अद्भूत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले Computers, Mobile phones, Music Players, Pcs सवा या जगाला Players, Tablets त्ाची आठवण देत राहील सगळ्यांहून वेगळ आवण अगदी सवोत्तम असच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर र्डपडला. अशा या हट्टी, वजद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणार हे एक पुस्तक आहे.
Show Less