Availability
available
Original Title
बटाट्याची चाळ
Subject & College
Series
Publish Date
2014-01-01
Published Year
2014
Publisher, Place
Total Pages
171
ISBN 10
9350910764
ISBN 13
9789350910764
ASIN
9350910764
Format
Paperback
Language
मराठी
Readers Feedback
सुसूत्र लेखन
प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखवणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. नी बटाटयाच्या चाळीतील इरसाल व्यक्तींना हाताशी धरून अक्षरशः चाळीची बखर लिहिली आहे. या बखरीने चाळीचे...Read More
Walunj Prasad
×
सुसूत्र लेखन
प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखवणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. नी बटाटयाच्या चाळीतील इरसाल व्यक्तींना हाताशी धरून अक्षरशः चाळीची बखर लिहिली आहे. या बखरीने चाळीचे विश्वच उभे केले आहे. ज्यात सांस्कृतिक चळवळ, भ्रमणमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह झालीच पाहिजे आदी १२ प्रकरणांचा समावेश आहे.
