आमचा बाप आन आम्ही
Availability
available
Original Title
आमचा बाप आन आम्ही
Subject & College
Series
Publish Date
1993-12-02
Published Year
1993
Publisher, Place
ASIN
B01MZ99GPF
Format
peparback
Language
मराठी
Dimension
2 x 22 x 28 cm
Readers Feedback
प्रेरणादायी आत्मकथन
कष्टाला मागेपुढे न पाहणारा एक ‘बाप’ मुलगा पेपर विकून, युरोपीय माणसाच्या घरी पडेल ते काम करून रेल्वेमध्ये नोकरीला लागला. पुढे ‘पोर्ट ट्रस्ट’मध्ये गेला आणि तिथेही...Read More
Chaudhari Vrushabh
×
प्रेरणादायी आत्मकथन
कष्टाला मागेपुढे न पाहणारा एक ‘बाप’ मुलगा पेपर विकून, युरोपीय माणसाच्या घरी पडेल ते काम करून रेल्वेमध्ये नोकरीला लागला. पुढे ‘पोर्ट ट्रस्ट’मध्ये गेला आणि तिथेही आपली कामासंबंधी चिकाटी त्याने सोडली नाही. ‘आपण जे करू ते ‘ए-वन’ असले पाहिजे’, असा जणू त्याचा धोशाच होता. तो शब्दांतून व्यक्तिचित्रणात लेखकाने जिवंत केला आहे.
