Original Title
भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण
Subject & College
Publish Date
2010-01-17
Published Year
2010
Publisher, Place
Total Pages
324
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Readers Feedback
भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण
"राज्यकारभार करणे" हा नागरिकांच्या जिवनाशी चालवलेला एक राजकीय खेळ आहे. असा राजकीय खेळ एका विशिष्ट आणि सर्वसामान्य किंग बहुमान्य नियमानुसार चालला तरच राज्यातील व्यक्तींचे जीवन...Read More
थोरात पायल गणेश वर्ग - F.Y.BSC
×
भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण
“राज्यकारभार करणे” हा नागरिकांच्या जिवनाशी चालवलेला एक राजकीय खेळ आहे. असा राजकीय खेळ एका विशिष्ट आणि सर्वसामान्य किंग बहुमान्य नियमानुसार चालला तरच राज्यातील व्यक्तींचे जीवन सुखी आणि समाधानी होते. भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली? तिचे स्वरूप कोणते आहे. ती कोणत्या विशिष्ठ तत्त्वे व मूल्यांवर आधारित आहे. हे ह्या पुस्तकातून समजते. ही तत्त्वे व मूल्ये आपल्या राज्यघटनेचा पाया आहे. त्यालाच आपण भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान म्हणतो. सर्वोत्तम अशी हि भारताची राज्यघटना आहे.
