Share

“राज्यकारभार करणे” हा नागरिकांच्या जिवनाशी चालवलेला एक राजकीय खेळ आहे. असा राजकीय खेळ एका विशिष्ट आणि सर्वसामान्य किंग बहुमान्य नियमानुसार चालला तरच राज्यातील व्यक्तींचे जीवन सुखी आणि समाधानी होते. भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली? तिचे स्वरूप कोणते आहे. ती कोणत्या विशिष्ठ तत्त्वे व मूल्यांवर आधारित आहे. हे ह्या पुस्तकातून समजते. ही तत्त्वे व मूल्ये आपल्या राज्यघटनेचा पाया आहे. त्यालाच आपण भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान म्हणतो. सर्वोत्तम अशी हि भारताची राज्यघटना आहे.

Related Posts

किमयागार

Meghna Chandrate
Shareसुरुवातीलाच एक प्रांजळ कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली...
Read More

छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा, त्यागाचा आणि संघर्षाचा थरारक अनुभव देणारे पुस्तक

Meghna Chandrate
Shareप्रस्तावना **संभाजी** ही मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे, जी लेखक विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. ही कादंबरी छत्रपती...
Read More