श्री प्रकाश सस्ते यांनी आपल्या “व्यक्तिमत्व विकास” या छोट्या ग्रंथात प्रत्येकाने आपले व्यक्तिमत्त्व – उत्तम प्रकारे घडविण्यासाठी कोणकोणत्या गोष्ट्री आत्मसात करून घेतल्या पाहिजेत याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे. ह्या पुस्तकास उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सुखी व कार्यक्षम निर्मिती साठी व्यक्तिमत्व विकास कसा कराल ह्याबद्दल त्यांनी मागर्दर्शन केले आहे.
Previous Post
संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल महाराष्ट्र पोलीस भरती परिक्षा Next Post
भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण Related Posts
ShareVatpade Mayur Vithoba (S.Y. B. Pharm.) GES’s Sir Dr M S Gosavi College of Pharmaceutical Education and Research, Nashik-5- Library...
ShareDr. Lekule Jyoti, MES Night College of Arts & Commerce Rich Dad Poor Dad by Robert Kiyosaki is a transformative...
Share“The Secret” by Rhonda Byrne is a trans formative self-help book that explores the power of the law of attraction....
