400-Language

Showing 17-20 Of 33 Books

रावण राजा राक्षसांचा

By Shailendra Kale

लंका देश राजा रावणाच्या आयुष्याच्या जिज्ञासेपोटी संशोधन करून लिहिली गेलेली ही कादंबरी आहे. वाल्मिकी ऋषींनी भारतीय संस्कृतीला’रामायण’लिहून एक वेगळा आध्यात्मिक आयाम दिला यावरून हे कादंबरी लिहिलेली दिसून येते. राजा रावणाच्या

श्वास

By Shailendra Kale

मानवी जीवनातील अनेक विकार, तृष्णा,भूक या काव्यसंग्रहातून ठाई ठाई स्पष्ट होते. आत्मभानात्मक शोधातून सकारात्मक विचारात बदल घडवीत कवी प्रत्येक ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. दुःखद अनुभवातून सुखद आशावाद कवीचे मूल सूत्र

श्री ज्ञानदेवकृत हरिपाठ-विवरण

By Shailendra Kale

श्री संत ज्ञानदेव रचित हरीपाठाचे अभंग जनसामान्यात एवढे प्रसिद्ध आहेत की त्याचा परिचय करून देण्याची संत साहित्यात मानाचे ठरले जाते. हरी भजन हरिचिंतन आणि हरीवंदन हे या ग्रंथाचे सूत्र आहे.