800-Literature & Rhetoric

Showing 77-80 Of 410 Books

इकिगाई

By हेक्टर गार्सिया

"इकिगाई" या पुस्तकात जपानी लोकांच्या दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य सांगितले आहे. हे पुस्तक युवकांना खूप प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे आहे.

स्वामी

By रणजीत देसाई

महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती.रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली 'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये