पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
"काळे पाणी" केवळ मराठी साहित्य संपदा नसून अभिजात भारतीय साहित्य संस्कृतीचा ठेवा आहे हे वेगळे सांगणे नकोच.
एका शिक्षिके पासून ‘समाज शिक्षिका’ हा प्रवास म्हणजे साऊ.
द अल्केमिस्ट: अनुभवांची देवाणघेवाण, विश्वासाचा प्रवास, आत्मचिंतन आणि परिवर्तन या साठी उत्तम पुस्तक