900-Geography and History

Showing 37-40 Of 119 Books

दटा हंकाट : चला चालायला सुरवात करूया!

By किरण पुरंदरे

पर्यावरणाविषयी आवड असणा-या व्यक्तीला पुस्तक अत्यंत आनंद देणारे आहे. आदिवासींसाठी काम करणारे आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करणा-या लोकांना हा एक उत्तम वस्तुपाठ आहे कारण जंगलामध्ये काम करताना कोणत्या गोष्टींना सामोरे

टूर्स अँड ट्रॅव्हल्स

By डॉ. प्रदीप बावडेकर

हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. या पुस्तकामुळे मला पर्यटन स्थळांची माहिती मिळाली.

शिवाजी व शिवकाल

By डॉ.बी.एन.सरदेसाई

शिवाजी महाराजांचा काळातील इतिहास व त्याकाळातील घडलेल्या अनेक युद्धाच्या वर्णन केलेले आहे व तसेच महाराजांच्या काळातील घडलेली युध्ये व क्षत्रुंचा केलेला घात विषयी सर्व माहिती या पुसतकात दिलेली आहे.

Faf Through Fire

By Faf Du Plessis

Faf Through Fire by Faf du Plessis is an autobiography that chronicles the South African cricketer’s journey, highlighting his challenges, leadership experiences, and mental resilience in both his personal and