900-Geography and History

Showing 41-44 Of 119 Books

कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर

By जहागीरदार विजया

अहिल्याबाई होळकर यांच्या कुशल नेतृत्वाचे, समाजकल्याणाच्या कार्याचे, आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचे सविस्तर वर्णन आहे. त्या एका आदर्श प्रशासक आणि समाजसुधारक म्हणून ओळखल्या जातात.

मन मे हे विश्वास

By विश्वास नागरे पाटील

विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. बालपणापासून ते आयपीएस बणल्यानंतर २६/११ च्या युद्धापर्यंतच केलेले संघर्ष त्यांनी या पुस्तकात सांगितलेल आहे.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले

By खंदारे उषा

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तक आहे आहे. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत होत्या. या पुस्तकात त्यांच्या शैक्षणिक चळवळी, सामाजिक सुधारणांसाठी घेतलेल्या परिश्रम, आणि विषमतेविरुद्ध लढा यांचे प्रभावी

जीवन समजून घेताना

By गौर गोपाल दास

जीवन समजून घेताना हे पुस्तक गौर गोपाळ दास यांनी लिहिलेले आाहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. शुचिता नांदापुरकर- फुडके यांनी केलेला आहे.