पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
महत्वपूर्ण आणि प्रभावशाली कादंबरी ज्यात 'मानवी जीवनातील सुखाचा शोध' आणि त्यासाठीचा संघर्ष याचे चिंतन केलेले आहे.
चाणक्य नीति म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा ग्रंथ, ज्यामध्ये जीवनातील प्रत्येक क्षेत्रासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन दिले आहे.
A practical guide to decluttering the mind, simplifying decisions, and focusing on what truly matters.
कितीही अडचणी आल्या तरी न घाबरता जो पुढे जातो तोच यशस्वी होतो अशी शिकवण देणारे हे पुस्तक आहे.