पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
'कोसला' ही भालचंद्र नेमाडे यांची १९६३ साली प्रकाशित झालेली कादंबरी एका पिढीच्या मानसिकतेचं आणि अंतर्मनाच्या संघर्षाचं उत्कृष्ट चित्रण करते
श्यामची आई हे साने गुरुजींचे आत्मचरित्र आहे.
"We have two lives, and the second begins when we realize we have only one."